गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
Read More
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
Read More
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
Read More
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
Read More
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
Read More

महिलांसाठी बंपर योजना! आता तुम्हाला मिळणार ‘मोफत शिलाई मशीन’

स्वयंरोजगार सुरू करण्याची सुवर्णसंधी; अंतिम मुदत जवळ आली! अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या.

महिलांसाठी स्वयंरोजगाराला खास मदत

राज्यातील मागासवर्गीय महिलांसाठी आता एक अत्यंत महत्त्वाची आणि खास योजना सुरू करण्यात आली आहे. अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे असते, पण आर्थिक अडचणींमुळे त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही. अशा महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना घरबसल्या कमाईचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना त्यांच्या स्वयंरोजगाराला बळ देण्यासाठी शिलाई मशीन चे वाटप केले जाणार आहे. हे साधन मिळाल्यावर महिला घरबसल्या शिवणकाम किंवा इतर लघुउद्योग सुरू करून आपल्या कुटुंबासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे करू शकतील.

ADS किंमत पहा ×

योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया आणि नियम

ही महत्त्वाकांक्षी योजना जिल्हा परिषदेच्या सीएस फंड (CS Fund) योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राबवली जात आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन (Offline) पद्धतीने आहे. पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रांसह संबंधित गट विकास अधिकारी (BDO) आणि पंचायत समिती कार्यालयात जाऊन आपला अर्ज सादर करायचा आहे.

Leave a Comment