गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
Read More
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
Read More
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
Read More
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
Read More
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
Read More

घरकुल योजना: नवीन यादी कशी पहायची? मोबाईलवर घरबसल्या तपासा तुमचे नाव!

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G) यादी पाहण्यासाठी सोपी प्रक्रिया; कोणाला किती हप्ता मिळाला, तेही पाहा.

नवीन यादी पाहण्यासाठी आवश्यक पोर्टल

तुमच्या ग्रामपंचायतीमधील घरकुल योजनेची यादी मोबाईलवर पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) च्या अधिकृत पोर्टलवर (pmayg.nic.in) भेट देणे आवश्यक आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावातील लाभार्थ्यांची नावे, त्यांना मिळालेल्या हप्त्यांची माहिती आणि किती रक्कम शिल्लक आहे, याची सविस्तर माहिती घरबसल्या तपासू शकता.

ADS किंमत पहा ×

ऑनलाईन यादी तपासण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

पोर्टलवर आल्यानंतर, तुम्हाला ‘Awaassoft’ नावाचा पर्याय निवडून, त्यानंतर ‘रिपोर्ट’ (Report) या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ‘रिपोर्ट’मध्ये थोडं खाली स्क्रोल करून ‘सोशल ऑडिट रिपोर्ट’मध्ये असलेल्या ‘Beneficiary Details for Verification’ या पर्यायावर टच करून पुढील प्रक्रिया सुरू करावी.

Leave a Comment