शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ४ कामांची अंतिम मुदत ३१ डिसेंबर
३१ डिसेंबर: ४ महत्त्वाच्या कामांची डेडलाईन नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ३१ डिसेंबर ही तारीख राज्यातील नागरिक आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी चार अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी अंतिम मुदत असणार आहे. ही कामे वेळेत पूर्ण न केल्यास संबंधित नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा त्यांना दंड बसू शकतो. त्यामुळे या अंतिम मुदतीकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी तात्काळ या … Read more








